सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोत एक पाणघोडा लपलेला आहे.

फोटोतून पाणघोडा शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.

ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवणं हा एक ब्रेन व्यायाम असतो.

चॅलेंज पू्र्ण करण्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या.

फोटोत एक बाग दिसत आहे, या बागेतच लपलाय पाणघोडा

बागेत लहान मुलं खेळताना दिसत आहेत.

फोटोतल्या या वर्तुळात पाहा, दिसला का तुम्हाला पाणघोडा?