ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवणं ही एक ब्रेन exercise आहे.
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झालेला आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोतून e शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
जिनियस असाल तर तुम्हाला नक्की दिसेल e हे alphabet
थोडा विचार करा, फोटो नीट निरखून पाहा..
फोटोत सगळीकडे s या alphabet ची गर्दी दिसत आहे.
हे कोडं सोडवण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे.
फोटोत या ठिकाणी पाहा, दिसेल तुम्हाला e हे alphabet..