जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा E

फोटोत सगळीकडे फक्त F ची गर्दी आहे.

या  F च्या गर्दीतून तुम्हाला E शोधायचा आहे.

डोक्याला थोडी चालना द्या, दिसेल तुम्हाला E

E शोधण्यासाठी तुम्हाला वेळेची मर्यादा नाही.

हवा तितका वेळ घ्या पण हिम्मत असेल तर शोधाच E

इथे पाहा दिसेल तुम्हाला E लेटर..