ऑप्टिकल इल्युजनचा हा नवा फोटो सोशल मीडियावर शेअर झालाय.

जिनियस असाल तरच हे चॅलेंज तुम्ही सोडवू शकता.

व्हायरल होत असलेल्या फोटोतून शून्य शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.

फोटोत तुम्हाला सगळीकडे इंग्रजी अल्फाबेट O दिसत असेल

मात्र, तुम्हाला फोटोतून शून्य शोधायचं आहे.

डोक्याला थोडी चालना द्या, आणि पाहा सापडतय का शून्य..

हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदांचा वेळ देण्यात आलाय.

फोटोतल्या या लाल चौकोनात पाहा दिसलं तुम्हाला शून्य?