ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोतून 89 शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला देण्यात आलं आहे. 

8 सेकंदात 89 चा आकडा शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला देण्यात आलं आहे. 

86 च्या गर्दीतून 89 आकडा शोधायचा आहे तुम्हाला. 

जर तुमची नजर बगळ्यासारखी तीक्ष्ण असेल तर 89 चा आकडा शोधून दाखवा. 

 वाटतं तितकं सोप नाही हे कोडं सोडवणं. 

फोटो थोडा नीट निरखून पाहा, तुम्हाला दिसेल 89 चा आकडा

या फोटोत लाल वर्तुळात तुम्हाला 89 चा आकडा दिसेल.