ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे कोडं सोडवणं सोडवण्यात बऱ्याच जणांना अपयश आलेलं आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोतून 29 आकडा शोधण्याचं चॅलेंज आहे.

29 चा आकडा शोधण्यासाठी 9 सेकंदाचा वेळ देण्यात आलाय.

फोटोत Z9 ची गर्दी आहे. त्यातून 29 आकडा शोधणं वाटतं तितकं सोप नाही.

डोक्याला थोडी चालना द्या, पाहा जमतंय का 29 शोधणं.

जर तुमची नजर बगळ्यासारखी असेल तर तुम्हाला 29 आकडा नक्की दिसेल

नाही दिसला, या वर्तुळात पाहा दिसला 29 चा आकडा.