ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
ऑप्टिकल इल्युजनचं हे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोप नाही.
व्हायरल होत असलेल्या या फोटोतून 22 नंबर शोधण्याचं चॅलेंज आहे.
9 सेकंदात तुम्हाला 22 नंबर शोधायचा आहे.
फोटोत सगळीकडे 23 नंबर दिसत आहे, त्यातच लपलाय 22
पाहा, तुम्हाला 22 आकडा शोधणं जमतंय का.
जाऊ दे, फोटोतल्या या वर्तुळात पाहा तुम्हाला 22 आकडा दिसेल