इंस्टाग्रामवर हा फोटो व्हायरल झाला आहे.

फोटोत खूप रिकामे पाण्याचे टँक आहेत.

सुमारे एक डझन पाण्याचे टँक रिकामे असल्याचं फोटोत दिसतंय.

मात्र, हे सर्व टँक एकमेकांना जोडलेले आहेत.

यात सगळ्यात वर असलेला टँक पाण्याने भरत आहे.

आता कोणती टाकी आधी भरणार हे तुम्हाला सांगायचं आहे.

logical विचार करा आणि नीट उत्तर द्या.

तुमचं उत्तर आणि खरं उत्तर बरोबर आहे का तु्म्हीच तपासून घ्या.

या कोड्याचं उत्तर आहे F, तुमचं उत्तर काय?