हा आगळावेगळा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवणं ही एक ब्रेन Activity आहे.
ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोत एक शब्द शोधायचा आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोत LEVER हा शब्द दिसत आहे.
फोटोत फक्त एकाच ठिकाणी LOVER हा शब्द लिहिलेला आहे.
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी LOVER हा शब्द शोधणं कठीण आहे.
हुशार असाल, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा LOVER
नाही सापडला ना शब्द, तर मग इथे पाहा..