सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचं हे नवं कोडं व्हायरल झालं आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये Sight शब्द शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
फोटोत सगळीकडे Fight या शब्दाची गर्दी दिसत आहे.
Fight मधून Sight शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत 9 सेकंद..
तुमची वेळ सुरू झाली आता... शोधा.. शोधा..
डोळ्यासमोरच आहे तुमच्या sight हा शब्द..
मेंदूला आणि डोळ्यांना थोडा ताण द्या.. आणि शोधा..
वेळ संपली.. या लाल वर्तुळात आहे तुमच्या कोड्याचं उत्तर..