जिनियस असाल तर हे चॅलेंज पूर्ण करा.

फोटोत तुम्हाला एक माणूस दिसत असेल

या माणासचं चित्र नंबर्सनी बनलेलं आहे.

1 ते 9 नंबर्स आहेत या फोटोमध्ये.

अर्धा तास घ्या आणि हे 1 ते 9 नंबर्स शोधून दाखवा.

नंबर्स शोधणं वाटतं तितकं सोप्प नाही.

जर तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकलात तर तुम्हाला मानलं.

इथे पाहा दिसतील तुम्हाला 1 ते 9 नंबर्स