ऑर्गेनिक भाज्यांमुळे नुकसान होत नाही असं म्हणतात. 

या भाज्या केमिकल आणि कीटकनाशक फ्री असतात. 

यामध्ये नैसर्गिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो

या भाज्यांच्या लागवडीमुळे पर्यावरणाला नुकसान होत नाही.

काही जणांना सेंद्रिय भाज्यांमुळे देखील नुकसान होऊ शकते

ऑर्गेनिक भाज्यांची लागवड कमी केली जाते, त्यामुळे या भाज्या महाग असतात.

सर्वसामान्यांसाठी या भाज्या नेहमी परवडणे शक्य नाही. 

तसेच या भाज्यांच्या सालींमध्येही माती असते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. 

इतर भाज्यांप्रमाणेच ऑर्गिनेक भाज्याही नीट धुवून शिजवा.