शाहरुख खानच्या डंकी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.

पठाण, जवान आणि डंकी सिनेमाने बॉक्स ऑफिसवक चांगली कमाई केली.

डंकी हा सिनेमा ऑस्करमध्ये जाणार असल्याची बातमी आहे.

आपला देश सोडून चांगल्या भविष्याच्या शोधात परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांवर ही कथा आहे.

इमोशन आणि कॉमेडी यांची योग्य सांगड सिनेमात घालण्यात आली आहे.

ऑस्करबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

याआधीही शाहरुख खानच्या चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.

 यंदा विक्रांत मॅसीचा '12th फेल' ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.