एप्रिल महिना ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी मनोरंजनाचा धमाका असणार आहे.
अमर सिंह चमकीला, ये मेरी फॅमिली, फ्रँकलिन, फॅमिली आज कल रिलीज होणार
जुही परमार,राजेश कुमारचा ये मेरी फॅमिली वेबसीरिज 4 एप्रिलला Amazon mini Tv वर येतेय.
सलमानच्या भाचीचा सिनेमा फर्रे 5 एप्रिलला Zee 5 वर रिलीज होतोय.
मनोज वाजपेयीचा 'साइलेंस 2' सिनेमा 10 एप्रिलला Zee 5 वर रिलीज होतोय.
अदृश्यम ही वेबसीरिज 11 एप्रिलला सोनी लिववर रिलीज होणार आहे.
तर अमर सिंह चमकीला हा सिनेमा 12 एप्रिलला Netflix वर येतोय.
The Grey ही वेबसीरिज 5 एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होतेय.