ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज होतात.

या आठवड्यात कोणते सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज होतात पाहुया.

बिटकॉन्ड हा सिनेमा क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यावर आधारित आहे.

मृणाल ठाकूरचा तेलुगु सिनेमा 'हाय नन्ना' नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय.

कंगना राणावतची फिल्म तेजस झी 5 वर रिलीज होणार आहे.

'द ब्रदर्स सन' सीरिज 4 जानेवारीला रिलीज झालेली आहे.

क्युबिकल्स सीजन 3 कॉर्पोरेट जगातील संघर्ष दाखवते.

फो ही फिल्म science fiction सीरिज आहे.