ओटीटीवर या महिन्यात कोणत्या सीरिज आणि सिनेमा रिलीज होणार पाहुया
Title 2
ओटीटीवर सिनेमा आणि सीरिज सगळ्यांना पाहायला आवडतात.
शाहरुख खानचा जवान सिनेमा 2 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.
हा एथलीट डायना न्याडच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स बायोपिक 3 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
दक्षिण कोरियातील म्युझिक कॉन्सर्टवर आधारित बीटीएस -येट टू कम 9 नोव्हेंबरला एमझॉनवर रिलीज होत आहे.
द किलर हा सिनेमा 10 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.
लिओ हा एक एनिमेटेड सिनेमा 17 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
फॅमिली स्विच
या सिनेमात एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. 29 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.