मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सीरिज आणि सिनेमा रिलीज होणार आहेत.

ए वतन मेरे वतन हा सारा अली खानचा सिनेमा पाहू शकता.

लाल सलाम हा रजनीकांत यांचा सिनेमाही नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झालाय.

लुटेरे ही वेबसीरिज डिस्ने हॉटस्टारवर पाहू शकता.

मर्डर मुबारक हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे.

ख्रिस्तोफर नोलनचा ओपेनहाइमर हा ऑस्कर विजेता सिनेमाही पाहू शकता.

हनु मॅन हा सिनेमा झी 5 या ओटीटी चॅनलवर पाहता येईल.

इमरान हाश्मी, मौनी रॉयची शोटाइम ही वेबसीरिजही हॉटस्टारवर रिलीज झालीय.