ओटीटीवरील असे अनेक सिनेमा आहेत जे पाहायला प्रेक्षकांना आवडतात.
जाणून घेऊया कोणत्या वेब सीरिज प्रेक्षकांना पाहायला आवडतात.
द लास्ट अवर वेब सिरीजमध्ये सस्पेन्स पाहायला मिळेल, हे Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.
तलाश हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
हॅलो मिनी सीझन 2 सस्पेन्स वेब सीरिज एमएक्स प्लेयरवर पाहायला मिळणार आहे.
अनदेखी वेबसीरिजचे दोन्ही सीझन लोकांना खूप आवडत आहेत. तुम्ही ते सोनी लिव्हवर पाहू शकता.
समांतर वेब सीरिजमध्ये सस्पेन्स पाहायला मिळतो. तुम्ही ते MX Player वर मोफत पाहू शकता.
लव्ह टुडे ही वेब सीरिजही प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ही सीरिज Netflix वर उपलब्ध आहे.