ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमा रिलीज होतात.

या आठवड्यात ओटीटीवर हे सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज येणार

पुअर थिंग्स ही वेब सीरिज Amazon prime वर रिलीज झालीय.

तर नेटफ्लिक्सवर अमेरिकन कॉन्सपिरेसी 28 फेब्रुवारीला रिलीज झालीय.

डिज्नी हॉटस्टारवर 'द इंपॉसिबल इयर' ही वेबसीरिज रिलीज झालीय.

Title 2

'मामला लीगल है' ही कॉमेडी ड्राम सीरिज 1 मार्चला रिलीज होईल

मर्डर मिस्ट्री असलेली सनफ्लावर सीझन 2 सुद्धा 1 मार्चला भेटीला येईल

फ्रेंच सीरिज फ्यूरीज 1 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.