ओटीटीवर या आठव़ड्यात अनेक वेबसीरिज आणि सिनेमा रिलीज होणार आहेत.
कुब्रा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली आहे.
मेरी मॅन या वेबसीरिजचा तिसरा सीझन रिलीज झालेला आहे.
ब्लू बीटल हा हॉलिवूड सिनेमा जिओ सिनेमावर पाहता येईल.
रोहित शेट्टीने इंडियन पोलीस फोर्स या सीरिजमधून ओटीटीवर डेब्यू केलेला आहे.
रीचरचा सीझन 2 Amazon prime वर पाहता येणार आहे.
सिक्स्टी मिनिट्स 19 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. जर्मन मार्शल आर्ट Action ड्रामा आहे.
कॉफी विथ करणच्या या भागामध्ये ओरी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सहभागी झाले.