ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमा रिलीज होतात.
या आठवड्यात या क्राइम आणि हॉरर सीरिज रिलीज होणार आहे.
अपार्टमेंट 404 ही कोरियन सीरिज Amazon prime वर रिलीज होणार आहे.
या सीरिजमध्ये 6 व्यक्तींच्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत.
हस्तीदंताची तस्करी दाखवण्यात येणार आहे पोचर या वेब सीरिजमध्ये.
या वेबसीरिजची आलिया भट्ट निर्माती आहे.
शीना बोरा मर्डर केसवर आधारित आहे 'द इंद्राणी मुखर्जी' ही वेबसीरिज
'अवतार द लास्ट एयरबेंडर' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.