अतिविचाराने अनावश्यक ताण आणि चिंता निर्माण होतात.
कन्या - अतिविचार ही राशीच्या लोकांची सामान्य सवय आहे. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो.
या राशीची माणसं कोणत्याही गोष्टींमध्ये अतिविचार करतात.
कर्क - भावनिक, सहानुभूतीसाठी ही माणसं ओळखली जातात.
पालनपोषण करणं, त्यांची काळजी घेणं हा त्यांचा स्वभाव आहे.
मीन राशीच्या व्यक्ती स्वप्नाळू आणि काल्पनिक असतात
विचार आणि भावनांचे अति विश्लेषणामध्ये या व्यक्ती हरवून जातात.
तूळ राशीच्या व्यक्ती मुत्सद्दी असतात, हे लोक संतुलन आणि सुसंवाद शोधण्यात अतिविचार करतात.
आपल्याकडून एखाद्या गोष्टीची चुकीची निवड होईल अशी भीती त्यांना सतत असते.
मिथुन - या व्यक्ती जिज्ञासू, समजूतदार असतात, त्यातून ओव्हर थिंकींग करतात.
सतत बदलणारे विचार, कल्पनांमुळे त्यांना निर्णय घेण्यास त्रास होतो.