पाकिस्तानमध्ये महागाईने जनतेचं जगणं मुश्कील केलेलं आहे.

पाकिस्तानातील जनता  दूध, आणि तांदुळासाठी झगडत आहेत.

ताटात पोळी आहे पण पोळीसोबत असलेली भाजी मात्र ताटातून गायब 

पाकिस्तानमध्ये चिकनची किंमत सुमारे 350 रुपये झालेली आहे. 

 तर काही शहरांमध्ये याच चिकनची किंमत 600 रुपयांच्या वर गेलेली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने तर उच्चांक गाठलेला आहे. 

घरात जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचा तुटवडा आहे.

पाकिस्तानात औषधांचाही तुटवडा भासत आहे.

आजारी व्यक्तींवर उपचार करणंसुद्धा महाग झालेलं आहे.

पाकिस्तानातील जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.