फवाद खान आणि माहिरा खान पाकिस्तानच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत
या दोघांनी एकत्र अनेक सीरिजमध्ये काम केलं आहे.
फवाद आणि माहिराची सीरिज पहिल्यांदाच ग्लोबल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.
ग्लोबल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणारा पाकिस्तानचा हा पहिला शो असेल.
'जो बचे हैं संग समेट लो' असं या सीरिजचं नाव आहे.
2013 मध्ये आलेल्या उर्दू कादंबरीचे अधिकृत रूपांतर आहे
रिपोर्टनुसार, फवाद आणि माहिराच्या या सीरिजचं शूटिंग सुरू होणार आहे.
सीरिजचं शूटिंग पाकिस्तान, ब्रिटन आणि इटलीसह अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणी होईल
या सीरिजचे 3 सीझन येतील, प्रत्येक सीझनमध्ये 12 एपिसोड्स असतील असं सांगण्यात आलं आहे.