डेनिम आउटफिटमधला पलक तिवारीचा बोल्ड लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे
.
पलक तिवारीच्या फॅशन सेन्सची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
पलक तिवारी तिच्या आउटफिट्सवरून खूप वेळा ट्रोल झालेली आहे.
पलक तिवारी हसताना खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे.
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातून पलक तिवारी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
या फोटोमध्ये पलक तिवारी फोटोग्राफर्सना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.
पलक तिवारीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप आवडतो.