पलक तिवारीसारखी फिगर हवी असल्यास हे डाएट फॉलो करा.
पलक तिवारी पॉप्युलर स्टार कीडपैकी एक मानली जाते.
पलक तिवारी सध्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे चर्चेत आहे.
पलक तिवारी तिची आई श्वेता तिवारीसारखीच सुंदर आणि फिट आहे.
पलकच्या फिटनेसचं रहस्य जाणून घ्या.
पलक तिवारी रोज जीममध्ये वर्कआउट करते.
पलक दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करते.
पलक घरी केलेल्या जेवणाला, हिरव्या भाज्यांना प्राधान्य देते.
पलक जंक फूड आणि साखर अजिबात खात नाही.