पलक तिवारी सध्या खूपच चर्चेत आहे. पलक Oops मोमेंटमुळे ट्रोल झालेली आहे. 

मोकळ्या केसांमध्ये पलकचा लूक खूपच स्टायलिश दिसत होता.

त्याचवेळी पलकने एक चूक केली, जी सोशल मीडिया यूजर्सच्या नजरेतून सुटू शकली नाही, आणि पलकला Oops मोमेंटला सामोरे जावे लागले.

ट्रोलर्सनी कमेंट केली आणि म्हटलंय, "तू छान दिसत आहेस, पण जीन्सची झिप उघडी कशी राहिली?"

तर दुसर्‍याने लिहिले - "इतके ब्रँडेड कपडे घातले, पण मॅडम zip लावायला विसरल्या."

 तर पलकला पाहिल्यावर दिशा पाटनीची आठवण झाल्याचंही अनेक यूजर्सनी म्हटलं आहे.

सलमान खानच्या "किसी का भाई किसी की जान" सिनेमातून पलकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

लवकरच पलक एका हॉरर सिनेमातही दिसणार आहे.