पलक तिवारी आईच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत आलीय.
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातून पलकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
पलक तिच्या गॉर्जिअस लूकमुळे कायम चर्चेत असते.
पलकच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
सोशल मीडियावर पलक खूपच सक्रीय आहे.
पवक तिवारीने नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंनी, तिच्या अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.