तळहातावरच्या रेषा तुमचं भविष्य सांगतात.
तळहातावरच्या काही रेषा अशुभ असतात.
या रेषा सारं काही सांगतात, व्यक्तीचं दु:ख आणि सुखसुद्धा.
जर अनेक लहान रेषा एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा कापत असतील, अशा लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी असतात.
अशा व्यक्तीचा अपघातही होऊ शकतो, आयुष्यात नकारात्मकता येते.
जर एखाद्या व्यक्तीच्या तळहाताच्या रेषेवर बेटाचे चिन्ह असेल तर ते दुर्दैव मानले जाते.
अशा व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक संकटं, शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
अनामिकावर अनेक आडव्या रेषा असणे देखील चांगले मानले जात नाही.
या रेषा व्यक्तीच्या आयुष्यातील मान-सन्मानाला ठेस पोहोचवतात.