पनीर आणि अंड्याला प्रोटीनटचा स्त्रोत मानले जाते.
मात्र, सगळ्यात जास्त प्रोटीन कशामध्ये असते हे माहिती आहे का?
जाणून घ्या पनीर की अंड प्रोटीन जास्त कशामध्ये?
एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असते.
अंड्यामध्ये सगळ्यात जास्त विटामिन्स असतात.
रोज किती अंडी खावीत हे तुमच्या दिवसभराच्या रुटीनवर अवलंबून असते.
पनीरमध्ये 7 ग्रॅम प्रोटीन, 190 मिलीग्रॅम कॅल्शिअम असते.
पनीरमध्ये जास्त प्रोटीन असते असं म्हणता येऊ शकते.