पनीरमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते, मात्र रात्री पनीर खाल्याने त्रास होऊ शकतो.
पनीरमुळे कोलेस्ट्रॉल वाढते, यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
रात्री पनीर खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते.
रात्री पनीर खाल्ल्यास शरीरातील फॅट वाढतात.
रात्रीच्या जेवणात पनीर खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते.
रात्री पनीर खाल्ल्याने ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते.
पनीरचं अतिप्रमाणात सेवन केल्याने आळस येतो, अस्वस्थसुद्धा वाटू शकते.
रात्रीचं पनीर खाल्याने या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.