'Main Atal Hoon' सिनेमा रिलीज झालेला आहे. पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहे.

अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर आधारित सिनेमाची कथा आहे.

पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सिनेमाची कथा दमदार आहे. अटल बिहारी वाजपेयींचा संपू्र्ण प्रवास दाखवण्यात आलाय.

पंकज त्रिपाठींचा अभिनय, उत्तम कथानक यासाठी सिनेमा पाहायला हरकत नाही.

प्रॉडक्शनच्या बाबतीत सिनेमा थोडा weak वाटतो.

राजकारणात रस असेल तर हा सिनेमा नक्की पाहा. कलाकारांनी उत्तम काम केलेलं आहे.

रवी जाधव यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे.