ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं 72 व्या वर्षी निधन झालंय.
पंकज उधास यांनी 25 कोटींहून अधिक संपत्ती मागे ठेवली आहे.
पंकज उधास यांचे मुंबईतील घर पेडर रोडवर आहे
बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्या अँटिलियापासून 300 मीटर अंतरावर आहे.
भारत-चीन युद्धाच्यावेळी
पंकज उधास यांनी देशभक्तीपर गाणं गायलं होतं.
पंकज उधास यांच्या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
हे गाणं गायल्याबद्दल त्यांना 51 रुपये बक्षीस देण्यात आलं होतं.
यानंतर पंकज उधास यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 ला गुजराती कुटुंबात झाला होता