2019 ची निवडणूक हरल्यापासून पंकजा मुंडे या पक्षापासून दुरावल्या गेल्या आहेत

पंकजा मुंडे यांनी वारंवार पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे

"मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे", असं पंकजांनी म्हटलं आहे

आता आपल्यावर अन्याय होत असल्यामुळं आपण अमित शहांची भेट घेणार असल्याचं पंकजांनी म्हटलंय

विधापरिषद आमदारकी देखील पंकजांना दिली नाही, त्यामुळं त्यांच्या नाराजीत भर पडली आहे