पापंकुश एकादशी खूप शुभ मानली जाते. यावेळी एकादशी 3 ऑक्टोबर रोजी आहे. एकादशीच्या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते
विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. याशिवाय तुमचे अडकलेले काम हळूहळू पूर्ण होतात.
पापंकुश एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्याने तुमचे जीवन सुधारेल. शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या जाणून घ्या
पापंकुश एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने तुमच्या कर्जाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
जर तुम्हाला लग्नामध्ये अडथळे येत असेल तर पापंकुश एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण करा
आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी पापंकुश एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा
पापंकुश एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण केल्यास धनप्राप्ती होऊ शकते आणि अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात.
पापंकुश एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात