काही झाडं घरातील आर्थिक स्थितीवर परिणाम करतात.
जाणून घ्या कोणतं झाड घरात लावल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद राहील
हे झाड घरात लावणं शुभ मानलं जातं.
पारिजातकाचं झाड घरात लावल्याने सुख-शांती कायम राहील
या फुलांमध्ये तणाव दूर करण्याची क्षमता आहे, गृहक्लेशापासून मुक्ती मिळेल.
पारिजातकाचं झाड घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
पारिजातकाचं हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे, वास्तू दोष दूर होतो
लक्ष्मीची कृपा घरावर राहण्यासाठी पारिजातकाचं झाड नक्की लावा.