परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचा साखरपुडा दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये झाला.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचा साखरपुडा दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये झाला.
परिणीती आणि राघव यावेळी खूपच सुंदर दिसत होते.
परिणीतीने रोज पिंक रंगाचा सूट घातलेला होता, तर राघवने कुर्ता आणि पायजमाने लूक कम्प्लिट केला होता.
डिझायनर मनिष मल्होत्राने त्यांचे आउटफिट डिझाइन केले होते.
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी साखरपुड्याला उपस्थिती लावली
आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा खास अमेरिकेहून आलेली होती
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुटुंबासह उपस्थित होते.
गायक मिका सिंगनेही यावेळी या ग्रॅण्ड फंक्शनमध्ये गाण्याने आणखी रंग भरले.