अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडणार आहे.
दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये परिणीती-राघवचा साखरपुडा होणार आहे.
या सोहळ्यात व्हीआयपी पाहुण्याचा सहभाग असेल.
संध्याकाळी 5 च्या सुमारास या ग्रॅण्ड फंक्शनला सुरुवात होणार आहे.
येणाऱ्या पाहुण्यांना खास मेन्यू serve केला जाणार आहे.
मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहंगा परिणीती साखरपुड्यात घालणार आहे.
परिणीतीच्या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूडचे सेलिब्रिटी आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या साखरपुड्याला हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सुमारे 150 जण या ग्रॅण्ड फंक्शनमध्ये सहभागी होतील अशी चर्चा आहे.