परिणीती-राघव चड्ढाचे लग्न एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. प्रत्येक फंक्शनमध्ये त्यांच्या लूकची चर्चा होती. 

लग्नापासून ते संगीत आणि मेहेंदीपर्यंतच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो व्हायरल होत आहेत.

अरदासमध्ये, परिणीतीने ब्लश पिंक कलरचा सूट घातला होता, ज्यावर तिने सीक्वेंसचा दुपट्टा घेतला होता.

उदयपूर विमानतळावर परिणीती लाल रंगाच्या पोशाखात दिसली.

लग्नाआधी उदयपूर विमानतळावर राघव चढ्ढाचा कूल लूक पाहायला मिळाला होता.

मेहेदी फंक्शनमध्ये परिणीतीने तिचा लूक अगदी सिंपल ठेवला होता. ब्लू आणि ऑलिव्ह ग्रीन कलरचा हाय नेक कुर्ता घातला होता. 

राघव-परिणीती संगीत फंक्शनमध्ये डॅशिंग लूकमध्ये दिसले.

लग्नात परिणीतीने आयव्हरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

राघव चड्ढाने क्रीम कलरची शेरवानी, गोल्डन पगडी घातली होती. 

रिसेप्शनच्यावेळी परिणीती पिंक कलरच्या साडीमध्ये दिसली. नेकलेस आणि पिंक चूडा घालत तिने लूक कम्प्लीट केला होता.

राघव चड्ढा रिसेप्शनच्यावेळी ब्लॅक सूट आणि व्हाइट शर्टमध्ये पाहायला मिळाले. 

उदयपूरहून दिल्लीला येताना परिणीती पिंक वूलन पोंचू आणि डेनिममध्ये दिसली

दिल्ली एअरपोर्टवर परिणीती नव विवाहितेच्या लूकमध्ये पाहायला मिळाली.