परिणीती चोप्राने अनेक सिनेमांमधून स्वत:चा ठसा उमटवला आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाने लग्न केलेलं आहे.

अभिनयासोबतच तिचा ड्रेसिंग सेन्सही लाजवाब आहे.

परिणीतीचं स्पेशल समर साडी कलेक्शन पाहुया.

इंस्टाग्रामवर शिफॉन पॅच बॉर्डर साडीतील तिचा क्लासी लूक शेअर केला आहे.

या काळ्या पांढऱ्या रंगाच्या स्लिम बॉर्डर साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.

फंक्शनसाठी सिल्क साडी, कट स्लीव्स ब्लाउज तुम्हाला रॉयल लूक देतो.

समर सीझनसाठी पिंक साडीसुद्धा चांगला ऑप्शन आहे.