गर्ल गँगसोबत परिणीतीची मालदीव ट्रीप, चर्चा तर होणारच

परिणीती चोप्राने नुकतंच राघव चड्ढासोबत लग्न केलं.

लग्नानंतर ती तिच्या गर्ल गँगसोबत मालदीवला फिरायला गेली होती.

परिणीती राघवसोबत कुठे फिरायला जाऊ शकली नाही पण गर्ल गँगसोबत तिने ट्रिप एन्जॉय केली.

तिच्या या ट्रिपसाठी तिची आई आणि तिची सासू तिच्यासोबत गेल्या होत्या.

या ट्रिपचे फोटो परिणीतीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

गर्ल गँगसोबत तर ट्रिप झाली आता राघवसोबत परिणीती कधी आणि कुठे फिरायला जाणार ? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

परिणीती आणि राघव अगदी मेड फॉर इच अदर जोडी आहे.