ज्योतिष शास्त्रात प्राण्यांना विशेष महत्त्व आहे.

सकाळी सकाळी हे पक्षी पाहणं शुभ मानलं जातं.

सकाळी पोपट पक्षी पाहणं शुभ मानलं जातं. कुबेराशी या पक्षाचा संबंध जोडला जातो.

सकाळी पोपट दिसल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

जेव्हा तुम्ही काही कामासाठी जात असाल तेव्हा पोपट दिसणे खूप शुभ मानले जाते.

काही कामासाठी जाताना पोपट दिसला तर ते काम पूर्ण होते असे मानतात.

घरात पोपट आल्यास धनलाभ होण्याचा संकेत समजला जातो.

सकाळी पोपट पाहिल्यास चांगल्या गोष्टींची नांदी समजावी.