या भाजीबद्दल फारसं बोललं जात नाही अनेक फायदे आहेत.
परवळची भाजी इतर भाज्यांच्या तुलनेत फारशी कोणाला आवडत नाही.
परवळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
परवळमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. 100 ग्रॅम परवलमध्ये फक्त 19 कॅलरीज असतात.
नियमितपणे परवळ खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.
परवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.
वयानुसार त्वचेची चमक कमी होते.
परवळमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटामिन ए, सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा निरोगी राहतो.