'बार्ड ऑफ ब्लड' वेबसीरिजही पाहण्याचा विचार करू शकता. 

'जीत की जिद'वेब सीरिज झी 5 वर पाहता येऊ शकते.

 स्टेट ऑप सीज 26/11, ही 2008 च्या मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आहे.

रेजिमेंट डायरीज नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 

Bose : Dead/Alive ही वेब सीरिज सुभाशचंद्र बोस यांच्या आयुष्यातील रहस्यांवर आधारित आहे.  

कोड-M ही वेब सीरिजही देशभक्तीवर आधारित आहे.

 'The family man' ही वेबसीरिज Amazon primeवर पाहू शकता. 

'द फॉरगॉटन आर्मी' आझाद हिंद सेनेची कहाणी आहे. 

 सर्जिकल स्ट्राईकवर आधारित वेब सीरिज आहे अवरोध. 

 स्पेशल ops ही वेब सीरिजही देशभक्तीवर आधारित आहे.