Published March 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्समुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
शेंगदाणे, दूध, खवलेलं खोबरं, पीठीसाखर, तीळ, पीनट बटर, बेसन, तूप
एका पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्या, आणि नंतर त्याची सालंही काढा
भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये घाला आणि त्याची जाड पावडर बनवा. 1 ते 2 टेबलस्पून दूध घाला आणि पेस्ट बनवा
एका पॅनमध्ये दूध गरम करा आणि त्यात शेंगदाणा-दुधाची पेस्ट, साखर, खोबर, तीळ मिक्स करा
पीनट बटर, बेसनासोबत भाजून घ्या, आणि सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या
हातांना तूप लावा आणि छोटे छोटे लाडू वाळून घ्या, खोबऱ्याने गार्निश करा