www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Shilpa Apte

सालीसकटची मूगडाळीमध्ये लोह, व्हिटामिन बी 6, मॅग्नेशियम आढळते

Pic Credit -  iStock

आजारपणात अनेकजण मूड डाळ खातात, फायदे जाणून घेऊ. 

मूगडाळ

सालीसकटच्या मूगडाळीत फायबर असते, त्यामुळे वजन कमी होऊ शकते

फायबर

.

सालीसकटची मूगडाळ cholecystokinin हार्मोन वाढवण्यास मदत करते. पोट भरल्यासारखे वाटते

हार्मोन 

स्लो मेटाबॉलिझम रेट फास्ट करण्यात मूगडाळ मदत करते

मेटाबॉलिझम

मूगडाळीचं सूप, सलाड, किंवा चीला करूनही तुम्ही खाऊ शकता

सूप,सलाड

हे खाल्ल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही

भूक

मूगाच्या डाळीमुळे पचनक्रिया सुधारते. तुम्ही मूगडाळ ब्रेकफास्ट किंवा जेवणातही खाऊ शकता

पचन

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बेसनमध्ये मिक्स करा या गोष्टी