पिंपळाचं झाड सावलीसोडून दुसरं काहीही देऊ शकत नाही. 

पिंपळाच्या झाडाला फळं येत नाहीत, फुलंही सुवासिक नसतात. 

पिंपळाचं लाकूडही मजबूत नसतं, त्यामुळे वापरता येत नाही. 

मग तरीही पिंपळाची पूजा का केली जाते?

 पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. 

पिंपळाचं झाड रात्रीही ऑक्सिजन तयार करतं.

झाडाच्या या गुणधर्मामुळे त्याला वाचवण्यासाठी देवाशी जोडलं गेलं. 

पिंपळाच्या झाडातून 24 तास ऑक्सिजन निर्मिती होते.