हिवाळ्यात योगा कधी करावा?

Life style

03 November 2025

Author:  शिल्पा आपटे

हिवाळ्यात व्यायामाची वेळ हवामानावर अवलंबून असते

हिवाळा

Picture Credit: Pinterest 

हिवाळ्यातही सकाळीच व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर

सकाळी

Picture Credit: Pinterest

सकाळी खूप थंडी असल्यास व्यायाम दुपारी करावा

दुपारी करावा

Picture Credit: Pinterest

हिवाळ्यात उशिरा व्यायाम करणे टाळावे, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते

संध्याकाळी

Picture Credit: Pinterest

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होण्याचीही शक्यता असते, त्यामुळे व्यायाम चुकवू नये

एक्सरसाइज

Picture Credit: Pinterest

तुमच्या सोयीनुसार सकाळी किंवा दुपारी व्यायाम करावा

योग्य वेळ

Picture Credit: Pinterest