हेल्दी, फिटनेससाठी योगासनं

Life style

14 December 2025

Author:  शिल्पा आपटे

स्ट्रेस कमी करते, पाठीचा मणका मजबूत होतो

ताडासन

Picture Credit: Pinterest

पायांमधील ताकद वाढवते, मानसिक फोकस स्ट्राँग होतो

वृक्षासन

Picture Credit: Pinterest

पोट, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवते, लवचिकता वाढते शरीरातील

भुजंगासन

Picture Credit: Pinterest

पोट आणि पाठीच्या मसल्स स्ट्राँग होतात, ऊर्जा वाढते

त्रिकोणासन

Picture Credit: Pinterest

पचन सुधारते, पोटाच्या मसल्स स्ट्राँग होण्यास उपयुक्त ठरते

पश्चिमोत्तानास

Picture Credit: Pinterest

पोटातील गॅस, बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत

पवनमुक्तासन

Picture Credit: Pinterest

तणाव कमी करते, शरीर आणि मेंदूतील संतुलन कायम ठेवते

शवासन

Picture Credit: Pinterest