Published Jan 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
परफ्यूमचा उपयोग अनेकजण करतात. त्यामुळे फ्रेश राहतो
परफ्यूमममधील केमिक्लस शरीरासाठी हानिकारक ठरतात
परफ्यूमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो असं म्हटलं जातं. त्यातील केमिकल्स हानिकारक असतात
कीटोन, फॉर्मलाडिहाइड, फ्थेलेट्ससारखी हानिकारक केमिकल्स असतात
स्किन एलर्जी आणि रॅशेसच्या समस्या उद्भवतात, जळजळ आणि खाज येते स्किनवर
हार्मोन्स असंतुलन होण्याची समस्याही होते, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो
केमिकल्समुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात